1/7
PharmEasy - आरोग्यसेवा ॲप screenshot 0
PharmEasy - आरोग्यसेवा ॲप screenshot 1
PharmEasy - आरोग्यसेवा ॲप screenshot 2
PharmEasy - आरोग्यसेवा ॲप screenshot 3
PharmEasy - आरोग्यसेवा ॲप screenshot 4
PharmEasy - आरोग्यसेवा ॲप screenshot 5
PharmEasy - आरोग्यसेवा ॲप screenshot 6
PharmEasy - आरोग्यसेवा ॲप Icon

PharmEasy - आरोग्यसेवा ॲप

91streets Media Technologies Private Limited
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
311K+डाऊनलोडस
56MBसाइज
Android Version Icon7.0+
अँड्रॉईड आवृत्ती
6.2.0(04-03-2025)नविनोत्तम आवृत्ती
4.0
(2 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/7

PharmEasy - आरोग्यसेवा ॲप चे वर्णन

PharmEasy - भारतातील टॉप ऑनलाइन फार्मसी ॲप



तुमच्या पालकांबरोबर वेळ घालवा-आम्ही त्यांची औषधे आणून देऊ.

तुमच्या बाळाबरोबर रहा-आम्ही डायपर आणून देऊ.

तुमच्या पाळीव प्राण्याबरोबर खेळा—आम्ही त्याचे खाणे आणून देऊ.

सोयीस्करपणे त्वरित—आम्ही तुमच्या प्रयोगशाळेच्या चाचणीचे नमुने घरीच गोळा करू.


आजारपण, आरोग्य आणि इतर सर्व गोष्टींमध्ये कुटुंब तुमच्या पाठीशी आहे!

तीच आम्ही आहोत, तुमची फार्मिली . 🤗


ऑनलाइन औषधे मागवा आणि 24-48 तासांमध्ये डिलिव्हरी मिळवा. आत्ता ॲप डाउनलोड करा आणि जास्तीच्या सवलतीसह तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यसेवेच्या गरजांची काळजी घ्या.


औषधे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी आणि निदान चाचण्या बुक करण्यासाठी PharmEasy 50 लाख कुटुंबांचा एक भाग आहे 👪.


आरोग्यसेवेची उत्पादने, OTC उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणे ऑनलाइन खरेदी करण्यासाठी PharmEasy हे ऑनलाइन औषध वितरण ॲप आहे. तुम्ही घरबसल्या 🩸 रक्त चाचण्या, प्रयोगशाळेच्या चाचण्या, संपूर्ण शरीर चेकअप आणि इतर प्रतिबंधात्मक आरोग्य चेकअप याबरोबरच निदानसूचक चाचण्या ऑनलाइन बुक करू शकता. औषध खरेदी आणि आरोग्यसेवा उत्पादनांवर/सेवांवर 60% पर्यंत सूट मिळवून मोठी बचत करा.



💊 औषधांची ऑनलाइन ऑर्डर द्या (सामान्य औषधांसह)


ह्या आरोग्यसेवा ॲपमधून तुम्हाला 1200+ शहरे आणि 22000+ पिन कोड मधून देशभरातील तृतीय-पक्ष परवानाधारक किरकोळ फार्मसीं कडून औषधे ऑर्डर करता येते. आज आमच्या प्लॅटफॉर्मवर सामान्य औषधांचे अन्वेषण करा.



👩‍🔬 निदानसूचक प्रयोगशाळेच्या चाचण्या बुक करा


PharmEasy प्रयोगशाळा वापरून घरबसल्या प्रयोगशाळेतील चाचण्या आणि निदानसूचक आरोग्य पॅकेज बुक करा. सुरक्षित, त्रास-मुक्त घरी नमुना कलेक्शनचा लाभ घ्या आणि 24-48 तासांत तुमचे अहवाल मिळवा*.



निदानसूचक चाचण्या आणि आरोग्य चाचणी पॅकेजेस:


- संपूर्ण शरीराचा आरोग्य चेकअप

- संपूर्ण शरीराचा प्रगत चेकअप

- रक्त तपासणी

- कोलेस्ट्रॉल चाचणी

- लिपिड प्रोफाइल चाचणी

- यकृत कार्य चाचणी

- मूत्रपिंड कार्य चाचणी

- डायबिटीज निदानासाठी रक्त शर्करा चाचणी

- थायरॉईड चाचणी

- हिमोग्लोबिन चाचणी

- HIV चाचणी

- कॅन्सर चाचणी

- गर्भधारणा चाचणी

- व्हिटॅमिन चाचणी



PharmEasy कडून निदानसूचक प्रयोगशाळेची चाचणी बुक करण्याचे फायदे:


आरोग्य चेकअपसाठी असलेल्या लांबच लांब रांगांना कंटाळलात? सहज-सोयीस्कर PharmEasy ॲपसह घरबसल्या सुरक्षितपणे प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि आरोग्य चेकअप करा. PharmEasy सह प्रयोगशाळेतील चाचणी बुक करण्याची आणखी कारणे आहेत:


- NABL प्रमाणित प्रयोगशाळा

- आंतरराष्ट्रीय दर्जासह बारकोड केलेल्या पूर्णपणे स्वयंचलित प्रयोगशाळा

- सर्वोत्तम किंमती, 80% पर्यंत सूट

- 500+ चाचण्या आणि पॅकेज मधून निवडा

- सुरक्षित घरूनच नमुना कलेक्शन

- तंत्रज्ञांची नियमित आरोग्य तपासणी

- ॲपद्वारे प्रत्येक स्टेप सूचित करून घ्या

- गुणवत्ता चाचणी

- 24-48 तासांत अहवाल*

- सर्व प्रमुख शहरांमध्ये उपस्थिती



दीर्घकालीन आजार व्यवस्थापित करा


PharmEasy हे डायबिटीज, हाइपरटेंशन, कॅन्सर, अस्थमा, अर्थ्राइटिस आणि हृदयाचे विकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांसाठी औषधांची जलद डिलिव्हरीची ऑफर देते. तुमच्या पॅकेजसाठी कडक सुरक्षा आणि स्वच्छता उपायांसह PharmEasy च्या क्रेडिट ऑफर आणि सवलतींचा आनंद घ्या.



🧴 आरोग्यसेवा आणि OTC उत्पादने ऑनलाइन खरेदी करा:


PharmEasy सह डायबिटीजची काळजी, लैंगिक आरोग्य, वैयक्तिक काळजी, आयुर्वेदिक काळजी, त्वचेची काळजी आणि महिलांची काळजीची उत्पादने घर बसल्या मिळवा. आरोग्यसेवेच्या अत्यावश्यक वस्तूंसाठी हे तुमचे एक-स्टॉप दुकान आहे. फक्त ऑर्डर करा, कार्टमध्ये जोडा आणि चेकआउट करा.


फायदे:

- पतंजली, GSK, Abbott, Accu-Chek, Omron, Dabur, Nestle इत्यादी ब्रँड्सची आयुर्वेदिक, ऑर्थो, वैद्यकीय उपकरणे, पोषण आणि पूरक उत्पादने खरेदी करा.

- परवडणारे दर

- जलद डिलिव्हरी



PharmEasy ॲप आत्ता डाउनलोड करा

आणि उत्तम ऑफर आणि सवलतींसह औषधे ऑनलाइन ऑर्डर करून बचत करा. तुमच्या मासिक औषधांची क्रमवारी लावा, ऑर्डर ट्रॅक करा, औषधे मोफत परत करा आणि आमचे आरोग्य-संबंधित नवीन लेख वाचा.


सोशल मिडिया वरआम्हाला फॉलो करा :)

https://www.instagram.com/pharmeasyapp/

https://www.youtube.com/c/pharmeasyapp/

https://www.facebook.com/pharmeasy/

PharmEasy - आरोग्यसेवा ॲप - आवृत्ती 6.2.0

(04-03-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे1. Reorder medicines easily! Our Refill Reminder lets you refill your medicines with just one tap—right from your home screen!2. We’ve made your prescription upload experience faster and smoother!3. What’s more? We're thrilled to introduce our new AI-powered chatbot, ready to assist with your orders and answer all your queries!

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
2 Reviews
5
4
3
2
1

PharmEasy - आरोग्यसेवा ॲप - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 6.2.0पॅकेज: com.phonegap.rxpal
अँड्रॉइड अनुकूलता: 7.0+ (Nougat)
विकासक:91streets Media Technologies Private Limitedगोपनीयता धोरण:https://pharmeasy.in/privacy-policyपरवानग्या:28
नाव: PharmEasy - आरोग्यसेवा ॲपसाइज: 56 MBडाऊनलोडस: 4.5Kआवृत्ती : 6.2.0प्रकाशनाची तारीख: 2025-03-04 04:43:12किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.phonegap.rxpalएसएचए१ सही: A8:11:10:72:5B:2B:E9:64:06:51:4E:C1:98:63:7E:8D:EA:C1:8B:3Bविकासक (CN): RAJ DHIRAVANIसंस्था (O): ALGONATION LLPस्थानिक (L): MUMBAIदेश (C): INराज्य/शहर (ST): MAHARASHTRAपॅकेज आयडी: com.phonegap.rxpalएसएचए१ सही: A8:11:10:72:5B:2B:E9:64:06:51:4E:C1:98:63:7E:8D:EA:C1:8B:3Bविकासक (CN): RAJ DHIRAVANIसंस्था (O): ALGONATION LLPस्थानिक (L): MUMBAIदेश (C): INराज्य/शहर (ST): MAHARASHTRA

PharmEasy - आरोग्यसेवा ॲप ची नविनोत्तम आवृत्ती

6.2.0Trust Icon Versions
4/3/2025
4.5K डाऊनलोडस39.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

6.1.0Trust Icon Versions
20/2/2025
4.5K डाऊनलोडस39.5 MB साइज
डाऊनलोड
6.0.0Trust Icon Versions
25/1/2025
4.5K डाऊनलोडस39 MB साइज
डाऊनलोड
5.48.0Trust Icon Versions
20/1/2025
4.5K डाऊनलोडस39 MB साइज
डाऊनलोड
4.10.29Trust Icon Versions
28/2/2022
4.5K डाऊनलोडस16 MB साइज
डाऊनलोड
4.8.11Trust Icon Versions
23/6/2019
4.5K डाऊनलोडस12.5 MB साइज
डाऊनलोड
4.5.4Trust Icon Versions
28/7/2017
4.5K डाऊनलोडस8 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Super Sus
Super Sus icon
डाऊनलोड
King Arthur: Magic Sword
King Arthur: Magic Sword icon
डाऊनलोड
Poket Contest
Poket Contest icon
डाऊनलोड
Origen Mascota
Origen Mascota icon
डाऊनलोड
Pokeland Legends
Pokeland Legends icon
डाऊनलोड
Nova: Space Armada
Nova: Space Armada icon
डाऊनलोड
Trump Space Invaders
Trump Space Invaders icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड